Laxmanrao dhoble biography of abraham
Laxmanrao dhoble biography of abraham lincoln
Biography of abraham bible.
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय; माजी मंत्र्यांची घोषणा, तुतारी हाती घेणार
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली.
By : निलेश बुधावले, एबीपी माझा | Edited By: Mahesh M Galande | Updated at : 18 Oct 2024 02:01 PM (IST)
Laxmanrao dhoble join NCP sharad pawar
Source : abp
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच इच्छुक उमेदवारांनी आपल्यासाठी पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.
त्यामुळे, महाविकास आघाडी व महायुतीमधील काही पक्षांत बंडखोरी होत असून काही पक्षात उमेदवारांचा प्रवेश होत आहे. त्यातच, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसमध्ये उमेदवारीची संधी मिळत नसल्याने अनेकजण तुतारी हाती घेत आहेत.
Laxmanrao dhoble biography of abraham
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांची भेट घेऊन उमेदवारीसाठी त्यांच्याकडे आर्जव घातली जात आहे. दोन दिवसांपूर्वी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आता, भाजपमध्ये (BJP) असलेले माजी मंत्री आणि मोहोळ मत