Biography of kiran bedi in marathi




  • Biography of kiran bedi in marathi
  • See full list on majhimarathi.com.

    किरण बेदी


    किरण बेदी (जन्म&#;: अमृतसर-पंजाब, ९ जून १९४९) या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत.

    Biography of kiran bedi in marathi

  • Biography of kiran bedi in marathi
  • See full list on majhimarathi.com
  • See full list on majhimarathi.com
  • Short essay on kiran bedi in english
  • Kiran bedi husband
  • मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये ८० पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या.

    किरण बेदी यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. पुढे त्या उत्तर आणि पश्चिम दिल्लीच्या पोलीस आयुक्त झाल्या.

    १९९३ मध्ये दिल्लीतील तिहार कारागृहाच्या त्या मुख्य अधीक्षक (इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स) झाल्या. तेथे असताना त्यांनी कारागृहामध्ये अनेक सुधारणा केल्या.

    See full list on majhimarathi.com

    त्याची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली आणि या सुधारणेसाठी&#;१९९४ मध्ये त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.त्यांनी महिलांवरील गुन्हे कमी करून दाखवले. त्यानंतर एक ट्रॅफिक पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी १९८२ आशियाई गेम्ससाठी दिल्लीत आणि १९८३ मध्ये&#;गोव्यात भरलेल्या सीएचओजीएम बैठकीसाठी (The Commonwealth Heads of Government Meeting) रहदारी व्यवस्था पाहिली.

    किरण बेदी यांनी उत्तर दिल्लीच्या डीसीपी असताना ड्रग्जचा दुरूपयोग करण्याऱ्यांविरुद्धच्या म